Rajasthan: Bhajan Lal Sharma यांनी घेतली राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
2023-12-15 1 Dailymotion
राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आलेले भजनलाल शर्मा यांचा शपथविधी सोहळा आज जयपूर येथे झाला आहे. शर्मा यांच्यासोबत दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, जाणून घ्या अधिक माहिती