Derek O'Brien Suspended: सभापतींसोबत झालेल्या वादानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून केले निलंबित
2023-12-14 0 Dailymotion
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित केले आहे. लोकसभेच्या सुरक्षा भंगाच्या घटनेवरून झालेल्या गदारोळात सभागृहाच्या अध्यक्षांशी झालेल्या बाचाबाचीनंतर गैरवर्तन केल्याबद्दल हे निलंबन करण्यात आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती