¡Sorpréndeme!

IPL Team: आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार

2023-12-14 31 Dailymotion

आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. 333 खेळाडूंनी आपली नोंदणी केली आहे, परंतु त्यापैकी केवळ 77 खेळाडू बोली लावणार आहेत., जाणून घ्या अधिक माहिती