¡Sorpréndeme!

Russia-Ukraine War: युद्धानंतर रशियाचे मोठे नुकसान; 87 टक्के सैन्य गमावले

2023-12-14 10 Dailymotion

रशियाने फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर हल्ला केला होता. जवळपास 22 महिने हे युध्द चालले मात्र अजूनही ते संपलेले नाही, जाणून घ्या अधिक माहिती