Infosys कंपनीचे वर्क फ्रॉम होम होणार बंद, रोज जावे लागणार ऑफिस
2023-12-13 6 Dailymotion
भारतातील सर्वात मोठी कंपनी इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस ऑफिसमधून काम करण्यास सांगितले होते. दरम्यान, आता वर्क कल्चर बदलणार असून कर्मचाऱ्यांना रोज कार्यालयात जावे लागणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती