¡Sorpréndeme!

ज्येष्ठ अभिनेते Ravindra Berde यांचे 78 व्या वर्षी निधन

2023-12-13 7 Dailymotion

मराठी सिनेमांमध्ये आपल्या उत्कृष्ट विनोदी अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. रवींद्र बेर्डे यांनी मराठी सोबतच हिंदीमध्ये देखील काम केले होते, जाणून घ्या अधिक माहिती