¡Sorpréndeme!

Cash-For-Query Row: महुआ मोइत्राच्या अडचणी वाढल्या, ३० दिवसांत बंगला रिकामा करण्याची नोटीस

2023-12-12 8 Dailymotion

टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांच्या अडचणी संपायच्या नाव घेत नाही आहे. लोकसभेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर महुआ मोईत्रा यांना ३० दिवसांत सरकारी निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती