Delhi Weather Update: दिल्लीत हवेची गुणवत्ता अजूनही 'खूप खराब' श्रेणीत
2023-12-07 5 Dailymotion
दिल्लीच्या हवेची गुणवत्ता गुरुवारी सकाळी अनेक ठिकाणी 'अत्यंत खराब' श्रेणीत राहिली. दरम्यान, हवामान खात्याने सांगितले की, दिल्लीतील किमान तापमान 9.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे हंगामी सरासरी इतके आहे, जाणून घ्या अधिक माहिती