भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने भीमसागर चैत्यभूमीवर आले आहे. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अनेकांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण केली, जाणून घ्या अधिक माहिती