CM Posts: भाजप पक्षाकडून तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा
2023-12-06 3 Dailymotion
भारतीय जनता पक्ष या केंद्रस्थानी असलेल्या राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी नवीन चेहऱ्यांचा विचार करत आहे. मुख्यमंत्री पदासाठी चेहरा निवडताना सहाजिकच लोकसभा निवडणूक 2024 डोळ्यासमोर ठेऊनच विचार केला जाणार हे स्पष्ट आहे, जाणून घ्या अधिक माहिती