Defence Equipment: IAF ची ताकद वाढणार, डीएसीने दिली 97 Tejas आणि 150 Prachand Helicopters खरेदीला मान्यता
2023-12-01 1 Dailymotion
भारताच्या संरक्षणाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढवण्यासाठी भारत सरकारने तेजस विमाने आणि प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती