¡Sorpréndeme!

Amit Shah Rally: अमित शाह लोकसभेच्या तयारीत व्यस्त, कोलकत्यात आज मोठी रॅली

2023-11-29 0 Dailymotion

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी कोलकाता येथे ममता सरकारविरोधात रॅली काढणार आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोराम या पाचपैकी चार राज्यांमध्ये आधीच मतदान झाले आहे, जाणून घ्या अधिक माहिती