¡Sorpréndeme!

Hike Prices: कार खरेदी करणाऱ्यांना झटका, जानेवारीपासून गाड्या होणार महाग

2023-11-28 8 Dailymotion

नवीन वर्ष 2024 मध्ये नवीन कार खरेदी करण्याचा विचार केला असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने पुढील वर्षापासून कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, जाणून घ्या अधिक माहिती