GT New Captain: शुभमन गिल बनला गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार
2023-11-27 6 Dailymotion
हार्दिक पांड्याला सोमवारी मुंबई इंडियन्समध्ये ट्रेड केल्याच्या एका दिवसानंतर शुभमन गिलची गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएलचा 2024 सीझन हा गिलला सीनियर क्रिकेटमधील पहिले नेतृत्व असाइनमेंट असेल, जाणून घ्या अधिक माहिती