¡Sorpréndeme!

Gurmeet Ram Rahim यास पॅरोल मंजूर; बलात्कार, हत्या प्रकरणात भोगतोय तुरुंगवास

2023-11-21 2 Dailymotion

बलात्कार प्रकरणात जन्मठेप भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला पुन्हा एकदा 21 दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. दोन महिला शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती