¡Sorpréndeme!

Traffic Update: समृद्धी महामार्गावर आज आणि उद्या 4 तासांचा ब्लॉक

2023-11-21 326 Dailymotion

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीमिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवर बसवण्याचं काम हाती घेतले जाणार आहे. समृद्धी महामार्गाच्या जालना ते छत्रपती संभाजीनगर या भागातील समृद्धी महामार्ग 2 दिवस बंद ठेवला जाईल, जाणून घ्या अधिक माहिती