Miss Universe 2023 : स्पर्धेला प्रारंभ, भारताचे प्रतिनिधित्व करत आहे श्वेता शारदा
2023-11-20 1 Dailymotion
जगभरातील फॅशन आणि सौंदर्यप्रेमींचे लक्ष लागून असलेली 72 वी वार्षिक मिस युनिव्हर्स स्पर्धा सुरु झाली आहे. 18 नोव्हेंबर रोजी एल साल्वाडोर येथे यंदाची ही स्पर्धा सुरु झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती