Kedarnath: भाऊबीजेच्या मुहूर्तावर केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद
2023-11-15 3 Dailymotion
आज भाऊबीजेच्या मुहूर्तावर केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद झाले आहेत. सकाळी पूजा अर्चनेनंतर 8.30 च्या सुमारास हे दरवाजे बंद करण्यात आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती