¡Sorpréndeme!

Maharashtra: बीडमधील हिंसाचाराशी काहीही संबंध नसलेल्या मराठ्यांना मुद्दाम लक्ष्य

2023-11-15 14 Dailymotion

बीडमधील हिंसाचाराशी काहीही संबंध नसलेल्या मराठ्यांना मुद्दाम लक्ष्य केले जात असून, असाच अन्याय होत राहिल्यास समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी मंगळवारी दिला, जाणून घ्या अधिक माहिती