¡Sorpréndeme!

NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी

2023-11-09 1 Dailymotion

शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट यांच्यातील संघर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी होणार आहे.निवडणूक आयोग आजची सुनावणी पुढे ढकलणार की, आजच निर्णय देणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे, जाणून घ्या अधिक माहिती