¡Sorpréndeme!

Caste Survey: जातीनिहाय जनगणनेने बिहारमधील वास्तव उघड, जाणून घ्या, अधिक माहिती

2023-11-07 6 Dailymotion

बिहार सरकारने केलेल्या जातनिहाय सर्वेक्षणामधून अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. सरकारच्या अहवालात नुकतेच पुढे आले की, राज्यातील 215 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग आणि अत्यंत मागासवर्गीयांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता तब्बल 42% SC, ST कुटुंबे गरीब परिस्थिती जीवन जगत आहेत, जाणून घ्या अधिक माहिती