¡Sorpréndeme!

अभिनेत्री Rashmika Mandanna चा Deepfake व्हिडिओ व्हायरल; पाहा

2023-11-06 311 Dailymotion

अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका महिलाचा चेहरा रश्मिकाच्या चेहऱ्याने मॉर्फ करण्यात आला आहे. ही क्लिप नेटिझन्सच्या समोर आल्याने, अनेकांनी ती बनावट असल्याचे निदर्शनास आणून दिले, जाणून घ्या अधिक माहिती