¡Sorpréndeme!

Telangana: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 35 उमेदवारांची यादी जाहीर

2023-11-02 1 Dailymotion

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने गुरुवारी 35 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. भाजपने लाल बहादूर नगरमधून सम रंगा रेड्डी, मेडकमधून पंजा विजय कुमार, मुशीराबादमधून पूसा रेड्डी, सनाथनगरमधून मारी शशिधर रेड्डी आणि हुजूरनगरमधून छल्ला श्रीलता रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती