¡Sorpréndeme!

Maratha Reservation: देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला, आरक्षण मुद्द्यावर होणार चर्चा

2023-11-02 7 Dailymotion

महाराष्ट्रात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाची धग राजधानी दिल्ली अर्थातच केंद्र सरकारला जाणवू लागली आहे का? अशी चर्चा आहे. मनोज जरांगे यांनी सुरु केलेले उपोषण आणि आरक्षण राज्य सरकराने विविध पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला म्हणावे तसे यश आले नाही, जाणून घ्या अधिक माहिती