SRK 58th Birthday: बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा आज 58 वा वाढदिवस
2023-11-02 3 Dailymotion
बॉलिवूडचा किंग शाहरूख खान आज 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. बर्थ डे च्या रात्री 12 वाजता 'मन्नत' या त्याच्या बंगल्यावरून त्याने चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या, जाणून घ्या अधिक माहिती