¡Sorpréndeme!

Diwali 2023: दिवाळीच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग साठी यंदा पाहा, बाजार कधी, किती वाजता खुला होणार?

2023-11-01 6 Dailymotion

इंडियन स्टॉक मार्केट्स दिवाळी मध्ये नॉर्मेल ट्रेडिंग बंद राहणार आहे. दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंग सत्रासाठी भारतीय शेअर बाजार एका तासासाठी उघडतील, ज्यामुळे गुंतवणूकदारांना सणासुदीच्या दिवशी झटपट पैसे मिळवण्याची संधी मिळेल, जाणून घ्या अधिक माहिती