Israel Hamas War: इस्रायलकडून आज पुन्हा गाझा पट्टीवर हवाई हल्ला, युद्धाचा आज 25 वा दिवस
2023-11-01 2 Dailymotion
इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्धाचा आज 25 वा दिवस आहे. युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे हे युद्ध थांबवावं, असं अनेक देशांचं म्हणणं आहे, जाणून घ्या अधिक माहिती