शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढत घालून दिलेल्या मर्यादेमुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. प्रकरण येत्या 31 डिसेंबर 2023 पर्यंत निकाली काढायचे आहे, जाणून घ्या अधिक माहिती