¡Sorpréndeme!

KSRTC कडून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंगळूरू मधून शिर्डी, मुंबई, पुणे कडे जाणार्‍या बससेवा रद्द

2023-10-31 1 Dailymotion

महाराष्ट्रात मराठा समाजाकडून आंदोलन प्रखर करण्यात आले आहे. सरसकट आरक्षणाची मागणी करत असलेला मराठा समाज आता रस्त्यावर उतरून जाळपोळ करत आहे, जाणून घ्या अधिक माहिती