नवरात्रीनंतर कांद्याचे भाव वाढले आहेत. घाऊकमध्ये 25 ते 30 रुपये किलोने मिळणारा कांदा आता 50 ते 60 रुपये किलोवर पोहोचला आहे, जाणून घ्या अधिक माहिती