¡Sorpréndeme!

Delhi Air Quality: दिल्लीच्या हवेत विष, AQI गुरुवारी सकाळी 256 वर पोहोचला

2023-10-26 1 Dailymotion

राष्ट्रीय राजधानीतील हवेची गुणवत्ता अजूनही खराब आहे. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी सकाळी शहरातील एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक 256 वर पोहोचला, जाणून घ्या अधिक माहिती