Maratha Aarakshan: मनोज जरांगे पाटील पुन्हा 25 ऑक्टोबरपासून उपोषणावर
2023-10-23 26 Dailymotion
मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या मुदतीचं आता काऊंट डाऊन सुरू झालं आहे. येत्या दोन दिवसामध्ये कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करण्याची मागणी आहे, जाणून घ्या अधिक माहिती