¡Sorpréndeme!

Chandra Grahan 2023: 2023 चे शेवटचे चंद्रग्रहण 28 आणि 29 ऑक्टोबरच्या रात्री होणार

2023-10-21 6 Dailymotion

2023 चे शेवटचे ग्रहण 28 आणि 29 ऑक्टोबरच्या रात्री चंद्रग्रहणाच्या रूपात होणार आहे. शरद पौर्णिमेला होणारे हे चंद्रग्रहण भारतातही दिसणार असल्याने भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे, जाणून घ्या अधिक माहिती