World Cup 2023: विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाला मोठा धक्का, पाहा काय आहे कारण
2023-10-20 13 Dailymotion
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे, जाणून घ्या अधिक माहिती