Cyclone Tej: अरबी समुद्राच्या आग्नेय भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण, मुंबई शहरात पावसाची शक्यता
2023-10-18 31 Dailymotion
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई मध्ये पुन्हा पावसाच्या धारा कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आताच चक्रीवादळाच्या तीव्रतेबद्दल माहिती देणं हे घाईचे होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती