Sugar Export Ban: सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढल्याने साखरेच्या निर्यातीवर बंदी
2023-10-18 14 Dailymotion
साखरेच्या निर्यातीवरील बंदी 31 ऑक्टोबर नंतरही जारी राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. DGFT कडून नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती