रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आयसीआयसीआय बँकेला 12 कोटी 19 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोटक महिंद्रा बँकेला 3.95 कोटी रुपयांचा स्वतंत्रपणे दंड ठोठावला आहे, जाणून घ्या अधिक माहिती