¡Sorpréndeme!

National Film Awards: 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न, पाहा, संपूर्ण यादी

2023-10-18 2 Dailymotion

69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा मंगळवारी दिल्लीत पार पडला. याआधी 24 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. आलिया भट्ट, क्रिती सेनॉन, पंकज त्रिपाठी आणि अल्लू अर्जुन यांसारख्या स्टार्सची नावे विजेत्या यादीत आहेत, जाणून घ्या अधिक माहिती