¡Sorpréndeme!

Mission Gaganyaan: गगनयान मोहिमेची तयारी इस्रोकडून जवळपास पूर्ण

2023-10-17 1 Dailymotion

इस्रोने आपल्या गगनयान मोहिमेची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. इस्त्रोने सोशल मीडिया साइट्सच्या माध्यमातून कार्यक्रमाशी संबंधित छायाचित्रे आणि माहिती शेअर केली, जाणून घ्या अधिक माहिती