Earthquake: पिथौरागढ येथे जाणवले भुकंपाचे धक्के, तीव्रता होती 3.8 रिश्टर स्केल
2023-10-16 4 Dailymotion
उत्तराखंडच्या सीमेवरील पिथौरागढ जिल्हा आणि आसपासच्या भागात सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, भूकंपाची तीव्रता कमी राहिली, जाणून घ्या अधिक माहिती