¡Sorpréndeme!

Operation Ajay: इस्राइल-पॅलेस्टाईन युद्धाच्या पार्श्वभूमीवर 212 भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे पहिले विमान दिल्लीत उतरले

2023-10-13 1 Dailymotion

इस्राइल-पॅलेस्टाईन युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्राइलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या बचावासाठी गेलेलं भारत सरकारचं विमान पाठवण्यात आलं होतं. इस्रायलमधून मायदेशी परतू इच्छिणाऱ्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारने 'ऑपरेशन अजय' सुरू केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती