Mumbai Police Force: 3 हजार पोलिसांची भरती होणार, जाणून घ्या, अधिक माहिती
2023-10-12 8 Dailymotion
मनुष्यबळाची टंचाई दूर करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने चक्क कंत्राटी पोलीस भरती करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलासाठी राज्य सुरक्षा महामंडळामार्फत ही भरती कंत्राटी स्वरुपात असेल, जाणून घ्या अधिक माहिती