¡Sorpréndeme!

Operation Ajay: इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी 'ऑपरेशन अजय' ची सुरुवात

2023-10-12 2 Dailymotion

हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्ध अजूनही सुरु आहे. दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीत इस्रायलमध्ये अनेक भारतीय नागरीक अडकले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती