Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिला मेळावा आज मुंबईत संपन्न
2023-10-11 1 Dailymotion
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिला मेळावा आज मुंबई येथे पार पडला. मेळाव्यात शरद पवार यांनी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अतिशय महत्त्वाचा सल्ला दिला, जाणून घ्या अधिक माहिती