Opening Ceremony: आयसीसी विश्वचषक 2023 साठी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात होणार ओपनिंग सेरेमनी
2023-10-11 4 Dailymotion
आयसीसी विश्वचषक 2023 साठी एकही उद्घाटन सोहळा नसल्यामुळे चाहत्यांची निराशा झाली. आता असे दिसते आहे की, 14 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी चाहत्यांना विश्वचषक उद्घाटन सोहळा पाहायला मिळेल, जाणून घ्या अधिक माहिती