¡Sorpréndeme!

Shubman Gill: भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

2023-10-10 7 Dailymotion

भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली होती. डेंग्यूमुळे शुभमन गिलच्या प्लेटलेट्सची संख्या एक लाखाच्या खाली गेल्यामुळे त्याला चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जाणून घ्या अधिक माहिती