¡Sorpréndeme!

Dasara Melava 2023:दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कसाठीचा केलेला अर्ज शिंदे गटाने घेतला मागे

2023-10-10 84 Dailymotion

दसरा मेळाव्यासाठी दादरचं शिवाजी पार्क कुणाच्या पारड्यात पडणार यासाठी पुन्हा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात संघर्ष सुरू होता. आता शिंदे गटाने आपण शिवाजी पार्कसाठी केलेला दावा सोडत असल्याचं जाहीर केलं आहे, जाणून घ्या अधिक माहिती