Israel-Hamas War: Israel PM Benjamin Netanyahu यांचा हमासला कडक शब्दांत इशारा
2023-10-10 5 Dailymotion
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी हमासला कडक इशारा देत आपली भूमिका स्पष्ट की आहे. हमासला कडक शब्दांत इशारा देताना “इस्राएलने हे युद्ध सुरू केले नसले तरी आता आमच्याकडून संपवले जाईल”, जाणून घ्या अधिक माहिती