¡Sorpréndeme!

Raj Thackeray: आता राज ठाकरे पुन्हा टोलनाक्याच्या मुद्यावरून आक्रमक, टोलनाके जाळण्याचा दिला इशारा

2023-10-09 1 Dailymotion

टोलनाक्याच्या मुद्यावरून आता राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी सलग दुसरी पत्रकार परिषद घेत 7 क्लिप्स दाखवल्या, जाणून घ्या अधिक माहिती