भारतरत्न आणि देशाची गानकोकिळा लता मंगेशकर यांचा आवाज दैवी होता आणि आजही जसा एक क्षण नाही जेव्हा जगाच्या पाठीवर कुठे तरी त्यांचं गाणं सुरू नाही. वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या लतादीदींची एक इच्छा मात्र अपूर्ण राहिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती